लिलावती रुग्णालयातील फोटो व्हायरल होताच पोलिसांकडून होणार चौकशी?
नवनीत राणा यांचा MRI करतानाचा एक फोटो मोठा व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्या फोटोबद्दल लिलावती रुग्णालयात तक्रार करण्यासाठी किशोरी पेडणेकर, मनिषा कायंदे आणि इतर शिवसैनिक पोहचले होते.

ADVERTISEMENT
mumbaitak