Yashashree Shinde Case : दाऊद शेख आणि यशश्रीमध्ये पाच वर्षापूर्वी काय झालं होतं?
Yashashree Shinde Video : उरण येथील २० वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या आरोपीने यशश्रीची हत्या केल्याचा आरोप आहे, त्यांच्यात यापूर्वी काही गोष्टी घडल्या होत्या.
ADVERTISEMENT
Yashashree Shinde Video : उरण येथील २० वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या आरोपीने यशश्रीची हत्या केल्याचा आरोप आहे, त्यांच्यात यापूर्वी काही गोष्टी घडल्या होत्या.
Yashashree Shinde News in Marathi : 20 वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. उरण रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी तिचा मृतदेह फेकण्यात आला. तिच्या हत्येचा आरोप दाऊद शेखवर करण्यात आला आहे. यशश्री शिंदेच्या आई-वडील दाऊद शेखने हत्या केल्याचा बोलत आहेत. त्यामागे कारणही तसेच आहे. 2019 मध्ये एक घटना घडली होती, ज्यामुळे दाऊद शेखला तुरुंगात जावं लागलं होतं. 2019 मध्ये अल्पवयीन असलेल्या यशश्री शिंदेला लाडीगोडी लावून दाऊद शेख हा बागेत घेऊन गेला होता. तिथे त्याने तिच्यासोबत गैरवर्तन केले होते. या प्रकरणी दाऊद शेखवर गुन्हा दाखल झाला होता. ते नेमके काय आहे, समजून घेण्यासाठी व्हिडीओ बघा...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT