ठाकरेंच्या शिलेदाराचे नातेवाईकही अडचणीत येणार? ACB ने मागविली माहिती!

मुंबई तक

ACB seeks information of shivsena (ubt) mla nitin deshmukh’s relative’s property information अकोला : बाळापुरचे आमदार नितिन देशमुख (Nitin Deshmukh) यांना लाच-लुचपत विभागाने चौकशी सुरु केली आहे. देशमुख यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तक्रार आल्यानंतर ही चौकशी सुरु करण्यात आली आहे. १७ जानेवारीला चौकशीही झाली. अशातच आता देशमुख यांच्या इतर नातेवाईकांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचाही शोध घेणं एसीबीने सुरु केलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ACB seeks information of shivsena (ubt) mla nitin deshmukh’s relative’s property information

अकोला : बाळापुरचे आमदार नितिन देशमुख (Nitin Deshmukh) यांना लाच-लुचपत विभागाने चौकशी सुरु केली आहे. देशमुख यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात तक्रार आल्यानंतर ही चौकशी सुरु करण्यात आली आहे. १७ जानेवारीला चौकशीही झाली. अशातच आता देशमुख यांच्या इतर नातेवाईकांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचाही शोध घेणं एसीबीने सुरु केलं आहे. (ACB seeks information of shivsena (ubt) mla nitin deshmukh’s relative’s property information)

आमदार देशमुख यांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचा शोध घेऊन कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात अमरावती एसीबीनं अकोला जिल्ह्यातील पातूर तहसीलदारांना पत्र लिहिलं आहे. देशमुख यांचं मुळगाव ‘सस्ती’ हे पातूर तालुक्यात आहे. देशमुख यांचे भाऊ, बहिण, आई, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावाने संपत्ती घेतली असल्यास त्याबाबत शोध घेऊन माहिती सादर करण्यासचे निर्देश पातूर तहसीलदारांना देण्यात आले आहेत.

Mood Of the Nation: भारतीयांच्या मनात काय?, देशाच्या राजकारणाची दिशा बदलणारा सर्व्हे

हे वाचलं का?

    follow whatsapp