Uddhav Thackeray Live Sabha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु

Uddhav Thackeray Live Sabha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुंबईतील बीकेसीमध्ये भाषण सुरु. पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.
Uddhav Thackeray Live Sabha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरु
cm uddhav thackeray live sabha speech mumbai shivsena bkc aditya thackeray sanjay raut

मुंबई: शिवसेना संपर्क अभियानाला आजपासून (14 मे) सुरुवात होत आहे. या सभेत उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आहेत. BKC च्या मैदानावर शिवसेनेच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून या सभेला तुफान गर्दी आहे. याच सभेत उद्धव ठाकरे हे तब्बल दोन वर्षांनंतर जाहीर सभेत बोलणार आहेत. पाहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतायेत.

Related Stories

No stories found.