Nagar Parishad Election Result LIVE: छ. संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल
Chhatrapati Sambhajinagar District Nagar Parishad Election Result: छ. संभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या असेलल्या तीन नगरपरिषदांचे संपूर्ण निकाल इथे पाहा.
ADVERTISEMENT

छ. संभाजीनगर जिल्हा नगरपरिषद निवडणूक निकाल
छ. संभाजीनगर: छ. संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, पैठण आणि सिल्लोड या तीन महत्त्वाच्या नगर परिषदांचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी जाहीर होत आहे. जाणून घ्या या निवडणुकांचा नेमका आणि संपूर्ण निकाल.
छ. संभाजीनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या नगरपरिषदांचे निकाल
- सिल्लोड: शिवसेनेचे समीर सत्तार आघाडीवर
- कन्नड: राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती कोल्हे आघाडीवर
- पैठण: शिवसेना ubt च्या अपर्णा गोर्डे आघाडीवर
- गंगापूर: राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे संजय जाधव आघाडीवर
- खुलताबाद: भाजपचे परशराम बारगळ आघाडीवर
- वैजापूर: भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी आघाडीवर
- फुलंब्री (नगर पंचायत): शिवसेना UBT चे राजेंद्र ठोंबरे आघाडीवर
-
गंगापूर नगरपरिषद मतमोजणीला सुरुवात नगराध्यक्ष पदासाठी पहिल्या फेरीत अजित पवार गटाचे संजय जाधव आघाडीवर तर भाजपाचे प्रदीप भैय्या पाटील पिछाडीवर.
छ. संभाजीनगर किती पक्षांना कुठे आघाडी?
शिवसेना UBT 2 ठिकाणी आघाडीवर
काँग्रेस 1 ठिकाणी आघाडीवर
भाजप 2 ठिकाणी आघाडीवर
राष्ट्रवादी अजित पवार 1 ठिकाणी आघाडीवर
शिवसेना शिंदे गट 1 ठिकाणी आघाडीवर










