Kolhapur ZP Election Result: कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल पाहा LIVE
Kolhapur ZP Election Result LIVE: कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडलं. ज्याचा निकाल आज (9 फेब्रुवारी 2026) जाहीर होत आहे. मतमोजणीदरम्यान निकालाचे संपूर्ण अपडेट आपल्याला इथे पाहता येतील.
ADVERTISEMENT

Kolhapur ZP Eelection Result
Kolhapur ZP Election Updates: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026) राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.
कोल्हापूर जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:
- कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू
- कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात होणार सुरू
कोल्हापूर जिल्हा परिषद
एकूण जागा - 68
भाजप - 12
शिवसेना (शिंदे) - 9









