Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Winner: पाहा तुमच्या नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण, पाहा निकालाची संपूर्ण यादी

मुंबई तक

Maharashtra Nagar Parishad Election Results Winner List: पाहा राज्यातील 246 नगर परिषदेमध्ये कोणकोणत्या पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. पाहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांचा संपूर्ण निकाल.

ADVERTISEMENT

maharashtra nagar parishad election result 2025 live see who is mayor of your nagar parishad see complete list of results
नगर परिषद नगराध्यक्ष निवडणूक निकाल
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील नगर परिषदांचा संपूर्ण निकाल मुंबई Tak वर

point

पाहा तुमच्या नगर परिषदेत कोण बनलं नगराध्यक्ष

point

246 नगर परिषदांच्या नगराध्यक्षांचा संपूर्ण निकाल

मुंबई: राज्यातील एकूण 246 नगर परिषदांपैकी 226 नगर परिषदांच्या निवडणुका या 2 डिसेंबर रोजी घेण्यात आल्या. तर उर्वरित 20 नगर परिषदांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान पार पडलं. ज्यानंतर आज (21 डिसेंबर) मतमोजणी होऊन नेमका निकाल जाहीर होत आहे. यावेळी जनतेतून नगराध्यक्षाची निवड होणार आहे. नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पद हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक नगर परिषदेवर आपल्याच पक्षाचाच नगराध्यक्ष जिंकून आला पाहिजे अशी प्रत्येक पक्षाची आकांक्षा आहे. कारण ज्या पक्षाचा नगराध्यक्ष त्याच पक्षाचं नगर परिषदेवर वर्चस्व. अशावेळी राज्यातील कोणत्या नगर परिषदेवर कोणत्या पक्षाच्या नगराध्यक्षाची निवड झाली हे आपल्याला इथे पाहता येईल. पाहा संपूर्ण निकाल. (Maharashtra Nagar Parishad Election Results Winner List)

राज्यातील प्रत्येक नगरपरिषदेतील नगराध्यक्षाचा निकाल

 

नगर परिषद नगराध्यक्ष (विजयी पक्ष)   नगर परिषद नगराध्यक्ष (विजयी पक्ष)
अकोट     दर्यापूर  
बाळापूर

 

  धामणगाव रेल्वे  
हिवरखेडा     मोर्शी  
मूर्तिजापूर     शेंदूरजना घाट  
तेल्हारा     वरुड  
अचलपूर     बुलढाणा  
अंजनगाव-सूर्जी

 

हे वाचलं का?

    follow whatsapp