Pune ZP Election Result: पुणे जिल्हा परिषदेचा निकाल पाहा LIVE

मुंबई तक

Pune ZP Election Result 2026 LIVE: पुणे जिल्हा परिषदेसाठी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान पार पडलं. ज्याचा निकाल आज (9 फेब्रुवारी 2026) जाहीर होत आहे. मतमोजणीदरम्यान निकालाचे संपूर्ण अपडेट आपल्याला इथे पाहता येतील.

ADVERTISEMENT

pune zp election result 2026 see pune zilla parishad election results live
Pune ZP Eelection Result
google news

Pune ZP Election Results 2026: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. ज्यापैकी पुणे जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. याच मतदानादरम्यान निवडणूक यंत्रणा आणि पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याने येथे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरम्यान, आज (9 फेब्रुवारी 2026)  राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या मतमोजणीसंबंधीचे प्रत्येक अपडेट्स जाणून घ्या.

पुणे जिल्हा परिषद निकालाचे LIVE अपडेट:

  • पुणे जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू
  • पुणे जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी थोड्याच वेळात होणार सुरू

 

पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक हाती सत्तेच्या दिशेने वाटचाल

एकुण जागा - 73 पैकी 43 जागा निकाल

हे वाचलं का?