Vidhan Parishad Election 2024 : भाजपने उमेदवारी दिलेले अमित गोरखे कोण?

मुंबई तक

Vidhan Parishad Election 2024 : भाजपकडून पंकजा मुंडे सोबत अमित गोरखे (Amit Gorakhe) यांना देखील विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेले अमित गोरखे कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

भाजपने 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
vidhan parishad election 2024 bjp declare 5 candidate who is amit gorkhe
social share
google news

Who is Amit Gorakhe : ओंकार वाबळे,पुणे : विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी भाजपने 5 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे नाव देखील जाहीर करण्यात आले आहे. पंकजा मुंडे सोबत अमित गोरखे (Amit Gorakhe) यांना देखील विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेले अमित गोरखे कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (vidhan parishad election 2024 bjp declare 5 candidate who is amit gorkhe) 

कोण आहेत अमित गोरखे ?

अमित गोरखे यांचे मूळ गाव श्रीगोंदा, अहिल्यानगर आहे. पण ते गेल्या 40 वर्षापासून पिंपरी चिंचवडचे रहिवासी आहेत. 

अमित गोरखे यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1980 रोजी झाला आहे. 

अमित गोरखे हे अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष देखील आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp