Vidhan Parishad Election Result Live Update : काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा पराभव, नागपूरमध्ये काय घडलं?
Vidhan Parishad Election Result Live Update : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 जागांपैकी 6 जागा महायुतीने बिनविरोध निवडून आणल्या होत्या. त्यामुळे 18 जून रोजी 11 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती.
ADVERTISEMENT

Vidhan Parishad Election Result Live Update
▌
बातम्या हायलाइट
महायुतीचा 6 जागांवर विजय
मतमोजणीला सुरुवात
Vidhan Parishad Election Result 2026 : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यातील 17 पैकी 6 जागा महायुतीने बिनविरोध निवडून आणल्या आहेत. उर्वरित 11 जागांसाठी 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. आज या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निकालाची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत.
महायुतीच्या बिनविरोध जागा
1. विदर्भाची जागा : अरुण लखाणी भाजप
2. पुणे : विक्रम काकडे अजित पवारांची राष्ट्रवादी
3. ठाणे : रवींद्र फाटक भाजप









