Chhagan Bhujbal यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल काय केला गौप्यस्फोट? | Sharad Pawar | NCP

ADVERTISEMENT
जयंत पाटील यांनी भाजपातील नेते आपल्याभोवताल जाळे फेकत आहे, असं जयंत पाटील नाशिकच्या सभेत म्हणाले होते. त्यावरूनच छगन भुजबळ यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल एक गौप्यस्फोट केला आहे.