Narayan Rane : राणेंनी असं दिलं उत्तर की सगळेच हसले, असं काय घडलं?

मुंबई तक

Narayan Rane Video : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांनी मनोज जरांगे यांनाही निर्वाणीचा इशारा दिला. 

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Narayan Rane Video : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांनी मनोज जरांगे यांनाही निर्वाणीचा इशारा दिला. 

social share
google news

Narayan Rane News : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांची रत्नागिरी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी नारायण राणे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी एक मजेशीर किस्साही घडला. राणेंना विरोधकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याला राणेंनी उत्तर दिलं. पण, ते उत्तर पत्रकाराला ऐकूच गेलं नाही. त्यानंतर नारायण राणे रवींद्र चव्हाणांकडे बघून म्हणाले, ऐकलं नाही, बरं झालं. (व्हिडीओ बघा) (why Narayan rane laughed after reply)

मनोज जरांगेंना नारायण राणेंचा इशारा

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांना इशारा दिला. 

"मराठवाड्यात वातावरण बिघडलं आहे. सलोखा बिघडला आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण झाली आहे. काही जण सरकारला आव्हानं देत आहेत. बघूयात काय आव्हानं देत आहेत", असे राणे म्हणाले.  

"जरांगेने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये. देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे आहेत. भाजपचे नेते आहेत. त्यांच्यावर बोलले तर आम्ही बोलणारच", अशी भूमिका नारायण राणे यांनी यावेळी मांडली. 

    follow whatsapp