मुंबई Tak महाचावडी: मराठी माणूस ते मुंबईचा महापौर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रत्येक शब्द जसाच्या तसा..

मुंबई तक

CM Devendra Fadnavis Mahachavadi: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाचावडीवर येत मुंबई Tak ला विशेष मुलाखत दिली. मुख्यमंत्र्यांची हीच Super Exclusive मुलाखत वाचा जशीच्या तशी..

ADVERTISEMENT

mumbai tak mahachavadi from a marathi man to the mayor of mumbai every word of chief minister fadnavis exactly as he said it bmc election 2026
मुंबई Tak महाचावडी: देवेंद्र फडणवीस
social share
google news

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त ( BMC Election 2026 ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी सर्वात पहिले मुंबई Tak ला ( Mumbai Tak ) मुलाखत दिली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीचं ( Thackeray alliance ) किती आव्हान, मराठी माणूस ( Mumbai Marathi votes ) कोणासोबत, मुंबईचा महापौर ( Mumbai Mayor ) मराठी होणार का? मुंबईचा विकास कोणी केला? या सगळ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबई Tak च्या टीमने संवाद साधला आहे.

मुंबई महापालिकेवर नेमका कोणाचं झेंडा फडकणार याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबईवर आपलाच झेंड फडकविण्यासाठी सत्ताधारी भाजपने कंबर कसली आहे. अशावेळी मुंबई जिंकण्यासाठी भाजपची नेमकी रणनीती काय, मुंबईच्या विकासाचं व्हिजन काय? या सगळ्या गोष्टी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुंबई Tak च्या महाचावडी'वर अगदी सविस्तरपणे सांगितल्या.  मुख्यमंत्री फडणवीसांची हीच मुलाखत वाचा जशीच्या तशी... 

'मुंबई Tak च्या महाचावडी'वरची मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत जशीच्या तशी...

प्रश्न: देवेंद्रजी मुंबई महानगरपालिका पाहून तुम्हाला काय वाटतं?

मुख्यमंत्री फडणवीस: मुंबई महापालिकेची इमारत ही अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची इमारत आहे आणि महानगरपालिकाही ऐतिहासिक आहे. देशातील सगळ्यात मोठी महानगरपालिका आणि मला असं वाटत की, योग्य प्रकारे चालवली तर जगातील सगळ्यात चांगली महानगरपालिका होईल. एवढी क्षमता त्यामध्ये आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp