समजून घ्या: मुश्रीफ, घाटगे, मंडलिकांचं राजकारण, कागलमध्ये कोणते पवार मारणार बाजी?

मुंबई तक

भाजप नेते समरजीत घाटगे यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. घाटगे, मुश्रीफ आणि मंडलिक यांच्या गटातटाचं राजकारण कागल विधानसभा निवडणुकीच्या आकड्यांतून काय दिसते?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

भाजप नेते समरजीत घाटगे यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. घाटगे, मुश्रीफ आणि मंडलिक यांच्या गटातटाचं राजकारण कागल विधानसभा निवडणुकीच्या आकड्यांतून काय दिसते?

social share
google news

कोल्हापूर: कोल्हापूरमधील भाजप नेते समरजीत घाटगे यांनी 'तुतारी' हाती घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजीत घाटगे यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. घाटगेंना प्रवेश देताच शरद पवारांनी दिली मोठी ऑफर, तसेच हसन मुश्रीफांना इशारा दिला. घाटगे, मुश्रीफ आणि मंडलिक यांच्या गटातटाचं राजकारण कागल विधानसभा निवडणुकांच्या आकड्यांतून काय दिसते?

    follow whatsapp