Sanjog Waghere यांनी श्रीरंग बारणे यांना अमित शाह यांच्या त्या सूचनेवरून डिवचले | Shiv Sena
ADVERTISEMENT
अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या काही उमेदवारांना भाजपच्या कमळ या चिन्हावर लढायला सांगितलं. त्यानंतर मावळ मतदारसंघाती एकनाथ शिंदेंचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रतिक्रिया दिली होती. याचवेळी त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता अमित शाहांच्या त्या सूचनेवरून संजोग वाघरेंनी श्रीरंग बारणे यांना डिवचलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT