Mumbai Tak /बातम्या / शिंदे सरकार संकटात? सुप्रीम कोर्टात गाजलं महाराष्ट्राच राजकारण : टॉप 5 बातम्या
बातम्या राजकीय आखाडा

शिंदे सरकार संकटात? सुप्रीम कोर्टात गाजलं महाराष्ट्राच राजकारण : टॉप 5 बातम्या

मुंबई : काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत (Delhi) असल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार का? आणि त्याचा केंद्रबिंदू दिल्लीतच असणार का? असा सवाल विचारला जात आहे. याच कारण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुरु असलेली सुप्रीम कोर्टातील सुनावणी. आजच्या सुनावणीत सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे शिंदे सरकारची कायदेशीर वैधताच संकटात आली आहे का? असा सवाल उपस्थित होतं आहे. वाचा काय घडलं महाराष्ट्राच्या राजकारणात? (What happened in Maharashtra politics? Read in detail)

Maharashtra Crisis : शिंदेंचं सरकार धोक्यात? सरन्यायाधीशांच्या प्रश्नांमुळे बाजी पलटणार?

Maharashtra Political Crisis supreme court hearing : सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपालांच्या निर्णयावरच प्रश्न उपस्थित केले.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3Jgz0YN

Shiv Sena: ठाकरेंना झटका, शिवसेना शिंदेंचीच! निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात भूमिका

Shiv Sena | Election Commission : शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याच्या भूमिकेवर आयोग ठाम: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निवडणूक आयोगाची भूमिका महत्वाची ठरणार?

वाचा सविस्तर : https://bit.ly/3mSMB0V

Shiv Sena : भाजप-शिंदेंसोबत युती करणार का? उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Shiv Sena : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठकीत तिन्ही पक्षांच्या जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

वाचा सविस्तर : https://bit.ly/3ldJD6z

शीतल म्हात्रेंच्या Viral व्हिडीओवर प्रकाश सुर्वेंनी सोडलं मौन, म्हणाले…

शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यावरून शीतल म्हात्रे आणि शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. 

वाचा सविस्तर : https://bit.ly/3ZNmE1q

पुण्यातून पाकिस्तानी तरुण ताब्यात, पोलिसांनी त्याला नेमकं कसं पकडलं?

मोहमंद अमन अन्सारी हा गेल्या आठ वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होता. इतक्या वर्षांपासून पाकिस्तानी तरुण भारतात राहत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुप्तचर यंत्रणा इतकी वर्ष काय करत होती, असा सवाल आहे.

वाचा सविस्तर : https://bit.ly/4067rIr

एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार?