Ravindra Jadeja: राजा-महाराजाप्रमाणे जगतो रवींद्र जडेजा… पाहा त्याची लाइफस्टाइल
भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दबदबा निर्माण केला आहे. जडेजाने पहिल्या कसोटीत अर्धशतकांसह एकूण 7 बळी घेतले. दुसऱ्या दिल्ली कसोटीत जडेजाने 10 विकेट घेतल्या आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला. जडेजा मैदानाबाहेर एखाद्या राजा-महाराजाप्रमाणे जीवन जगतो, त्याचे फोटोही त्याने शेअर केले आहेत जडेजाची पत्नी रिवाबा राजकारणात सक्रिय आहेत आणि जामनगर उत्तर भाजपच्या त्या आमदारही […]
ADVERTISEMENT

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दबदबा निर्माण केला आहे.
जडेजाने पहिल्या कसोटीत अर्धशतकांसह एकूण 7 बळी घेतले.
दुसऱ्या दिल्ली कसोटीत जडेजाने 10 विकेट घेतल्या आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
जडेजा मैदानाबाहेर एखाद्या राजा-महाराजाप्रमाणे जीवन जगतो, त्याचे फोटोही त्याने शेअर केले आहेत
जडेजाची पत्नी रिवाबा राजकारणात सक्रिय आहेत आणि जामनगर उत्तर भाजपच्या त्या आमदारही आहेत.
रिवाबा यांनी गेल्या गुजरात निवडणुकीत विजय मिळवून विधानसभेपर्यंतचा प्रवास केला आहे
राजाप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या जडेजाला घोडेस्वारी आणि तलवारबाजीचाही शौक आहे.
34 वर्षीय जडेजाने असे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत ज्यात तो घोड्यावर स्वार होताना दिसत आहे.