चहलची पत्नी धनश्री वर्माच्या बिकिनीमध्ये किलर पोझ

क्रिकेटर चहलच्या पत्नीचे नाव धनश्री वर्मा असून ती खूप स्टायलिश आहे. हे जोडपे अनेकदा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी परदेशात जातात. धनश्री वर्मा नुकतीच मालदीवच्या सुट्टीवर गेली होती तिथून तिने खूप ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. धनश्री वर्माने या फोटोमध्ये अॅक्वा कलरचा सुंदर बीच आउटफिट कॅरी केला आहे. या ड्रेससोबत मॅचिंग थाई हाय स्लिट हॉट स्कर्ट देखील […]

Mumbai Tak
social share
google news

क्रिकेटर चहलच्या पत्नीचे नाव धनश्री वर्मा असून ती खूप स्टायलिश आहे. हे जोडपे अनेकदा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी परदेशात जातात.

धनश्री वर्मा नुकतीच मालदीवच्या सुट्टीवर गेली होती तिथून तिने खूप ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

धनश्री वर्माने या फोटोमध्ये अॅक्वा कलरचा सुंदर बीच आउटफिट कॅरी केला आहे.

या ड्रेससोबत मॅचिंग थाई हाय स्लिट हॉट स्कर्ट देखील तिने कॅरी केला. तिचे ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

इतर फोटोंमध्ये धनश्रीने गुलाबी-पांढऱ्या फुलांचा मिनी ड्रेस घातला आहे.

धनश्रीने हॉल्टर नेक मिनी ड्रेससह गॉगल घातला होता आणि तिचे केस बनमध्ये बांधले होते.

काही फोटोंमध्ये धनश्रीने तपकिरी रंगाची बिकिनी परिधान केली होती, ज्यामध्ये तिचा बोल्डनेस समोर आला आहे.

या लूकसाठी धनश्रीने शर्ट ड्रेससोबत प्रिंटेड लाँग स्कर्ट निवडला आहे, ज्यामुळे तिचा परफेक्ट बीच लूक पाहायला मिळतोय.

धनश्रीचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहे.

अशाच वेब स्टोरीसाठी क्लिक करा

हे वाचलं का?

    follow whatsapp