shubman gill story: 100 रुपयांच्या पैजेमुळे बनला तडाखेबंद फलंदाज, अशी आहे स्टोरी
Shubhman Gill Career : 23 वर्षीय शुभमन गिल (Shubhman Gill) यावेळी (Indian Cricket Team Star Batsman ) भारतीय क्रिकेटचा नवा स्टार बनला आहे. कसोटी सामना असो वा टी-२० आणि वनडे क्रिकेट, शुभमन गिलच्या बॅटची ताकद सर्वत्र पाहायला मिळत आहे. टीम इंडिया ज्या स्थित्यंतरातून जात आहे आणि खेळाडूंना भविष्यासाठी तयार केले जात आहे ते पाहता शुभमन […]
ADVERTISEMENT

Shubhman Gill Career : 23 वर्षीय शुभमन गिल (Shubhman Gill) यावेळी (Indian Cricket Team Star Batsman ) भारतीय क्रिकेटचा नवा स्टार बनला आहे. कसोटी सामना असो वा टी-२० आणि वनडे क्रिकेट, शुभमन गिलच्या बॅटची ताकद सर्वत्र पाहायला मिळत आहे. टीम इंडिया ज्या स्थित्यंतरातून जात आहे आणि खेळाडूंना भविष्यासाठी तयार केले जात आहे ते पाहता शुभमन गिलच्या सातत्यपूर्ण धावा आणि चांगली कामगिरी भारतीय चाहत्यांच्या आशा उंचावत आहे. Indian star Batsman Shubhman Gill
23 वर्षीय शुभमन गिल आता क्रिकेट चाहत्यांचा लाडका होत आहे, त्याने छोट्याशा कारकिर्दीत मोठे नाव कमावले आहे. आता सर्वांना जाणून घ्यायचे आहे की शुभमन गिलची स्टोरी काय आहे. तर आपन 23 वर्षीय शुभमन गिलबद्दल जाणून घेऊया.
100 रुपयांच्या शर्यतीने बनवलं निडर
23 वर्षीय शुभमन गिल आता ज्या पद्धतीने शॉट्स खेळतो, तेव्हा सगळ्यांनाच त्याच्या टेक्निकची खात्री पटते. हे आत्तापासूनचे नाही तर लहानपणापासून आहे, कारण तो कठोर सराव करत असे आणि त्याच्या कुटुंबीयांनीही त्याला खूप साथ दिली. पंजाबमधील फाजिल्का येथून आलेला शुभमन गिल सुरुवातीला तिथे क्रिकेट खेळला, त्याच्या वडिलांनी त्याला खूप मदत केली. शुभमनने स्वतः सांगितले होते की, त्याचे वडील गोलंदाजांना आव्हान देत असत की जो कोणी शुभमनला बाद करेल त्याला 100 रुपयांचे बक्षीस मिळेल.
सारा अली खान क्रिकेटपटू शुभमन गिलला करतेय डेट?