Sunil Gavaskar :पराभवानंतर गावस्कर भडकले, फलंदाजांना तिखट शब्दात सुनावलं
तिसऱ्या कसोटी भारताचा पराभव झाल्यानंतर सुनील गावकर चांगलेच संतापले. सुनील गावस्कर यांनी भारतीय फलंदाजांच्या चुकांवर बोट ठेवताना तिखट शब्दात सुनावलं. ‘भारतीय फलंदाजांनी त्यांच्या भूमिकेला न्याय दिला नाही. स्वतःच्या चुकांमुळे बाद झाले.’ ‘खेळपट्टीवर चेंडू कसा येईल, याबद्दल आधीच अंदाज बांधून फलंदाजांनी फटके मारले, असंच दिसतं होतं.’ ‘फलंदाजांमध्ये आत्मविश्वाचा अभाव दिसत होता, कारण आधीच्या सामन्यांत त्यांनी धावाच […]
ADVERTISEMENT
