पत्नी तरुणासोबतच्या शारीरिक संबंधांना चटावली, पतीचा प्रायव्हेट पार्ट अर्धवट कापला अन्...
crime news : पतीने आपल्या बायकोला अवैध संबंध बनवण्यास विरोध केला. हाच विरोध करणं नवऱ्याच्या अंगलट आलं, प्रकरणादरम्यान महिलेनं प्रियकराला हाताशी धरल नवऱ्याला मारहाण केली आणि त्याच्या गुप्तांवर हल्ला केला. या हल्ल्यात गुप्तांग कापण्याचा देखील प्रयत्न झाला, पण दैवबलवत्तर गुप्तांग थोडक्यात बचावलं गेलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मालकाचे बायकोशी अवैध प्रेमसंबंधाचा संशय
गुप्तांगावर चाकूने हल्ला, मात्र...
Crime News : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पतीने आपल्या बायकोला अवैध संबंध बनवण्यास विरोध केला. हाच विरोध करणं नवऱ्याच्या अंगलट आलं, प्रकरणादरम्यान महिलेनं प्रियकराला हाताशी धरल नवऱ्याला मारहाण केली आणि त्याच्या गुप्तांवर हल्ला केला. या हल्ल्यात गुप्तांग कापण्याचा देखील प्रयत्न झाला, पण दैवबलवत्तर गुप्तांग थोडक्यात बचावलं गेलं. सध्या पीडित नवऱ्याला एका रुग्णालयात भरती करण्यात आले.
हे ही वाचा : मामीचे बॅचलर भाच्यासोबत अनैतिक संबंध, देवाच्या पाया पडण्याचा बहाणा करुन पळून गेली; पतीला काहीना सुचेना
मालकाचे बायकोशी अवैध प्रेमसंबंधाचा संशय
पीडिते नवऱ्याचं म्हणणं असं की, घर मालकाचे बायकोशी अवैध प्रेमसंबंध आहेत. याला विरोध केला असता, त्यांनी हल्ला केला आणि गुप्तांग कापून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पीडित नवऱ्याच्या माहितीनुसार, तो मूळचा एटा जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो आग्रा येथील सिकंदरा पोलीस ठाणे परिसरात रंकाटा परिसरात भाडेतत्त्वावर राहतो. पीडितेचे म्हणणे असे की, त्याच्या पत्नीने टिंकू नावाच्या तरुणाशी अवैध संबंध ठेवले.
गुप्तांगावर चाकूने हल्ला
पीडितेच्या माहितीनुसार, 2 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता तिन्ही आरोपींनी त्याला भाजी मार्केटनजीक थांबवले होते. सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली आणि नंतर त्यांच्यात मारहाण झाली. त्या तरुणीचा आरोप असा की, त्याच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला करण्यात आला, ज्यामुळे त्याला खोल जखम झाली. पीडित नवरा गंभीर जखमी झाला होता, त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून तो सध्या धोक्याबाहेर आहे.
हे ही वाचा : अशोक खरातचा सीडीआर कोणाकडून मिळाला? विरोधकांच्या आरोपांनंतर अंजली दमानियांचा खुलासा, डोळे पाणावले!
संबंधित प्रकरणात सिकंदर पोलीस ठाण्यात गुन्हे निरीक्षकांनी फोनवरून सांगितलं की, पीडित अद्याप पूर्णपणे शुद्धीवर नाही. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी देखील करण्यात आली. या प्रकरणानंतर कारवाई केली जाईल.









