आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात पक्षातली नाराजी आली समोर

आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात पक्षातली नाराजी आली समोर
मुंबई तक

मुंबई तक दापोली नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेतलेल्या रामदास कदम आणि अनिल परब या दोन नेत्यांमधला संघर्ष समोर आला होता. त्यानंतर मात्र कदम यांच्यावरशिवसेना पक्ष नेतृत्ताची नाराजी असल्याचं बोललं जात होतं. जिल्हा आणि राज्याच्या राजकारणात याबाबत चर्चा होती. शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मत्री आदित्या ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना योगेश कदम हे या दौऱ्यात सहभागी असणार का आणि तसेच आदित्य ठाकरे यांच्याकडून त्यांना कशी वागणूक मिळणार याबाबत चर्चा सुरू होती. याच परिस्थितीत दापोलीमधल्या कार्यक्रमात आता योगेश कदम यांची खदखद समोर येण्याची चिन्हं होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in