अनिल देशमुखांना ‘ही’ कोठडी, जामीन मिळणार?

मुंबई तक

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची संपूर्ण दिवाळी कोठडीतच जाणार यावर आता शिक्कामोर्तब झालाय. त्यांच्या कोठडीतल्या मुक्कामात वाढ झाली असून कोर्टाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने बेनामी संपत्ती प्रकरणी अनिल देशमुख यांना आणखी 9 दिवसांची ईडी कोठडी देण्याची मागणी केली होती. यावर न्यायालयानं ईडीच्या आणि अनिल देशमुख या दोघांच्या वकिलांचा युक्तीवाद […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची संपूर्ण दिवाळी कोठडीतच जाणार यावर आता शिक्कामोर्तब झालाय. त्यांच्या कोठडीतल्या मुक्कामात वाढ झाली असून कोर्टाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीने बेनामी संपत्ती प्रकरणी अनिल देशमुख यांना आणखी 9 दिवसांची ईडी कोठडी देण्याची मागणी केली होती. यावर न्यायालयानं ईडीच्या आणि अनिल देशमुख या दोघांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला. त्यानंतर हा निर्णय दिला.

    follow whatsapp