बारामतीतल्या पवारांना 3 महिन्यात 9 लाखांचा नफा

शेती परवडत नाही अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते. पण जिद्द चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर भाडेतत्त्वावर केलेल्या शेतीमध्ये देखील लाखो रुपयांचा फायदा मिळवता येतो. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या मावडी गावच्या उच्चशिक्षित पवार कुटुंबाने दाखवून दिले आहे.

logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in