भाई जगतापांनी क्लिअर केली, विधान परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री ठाकरेंची भूमिका काय?
भाई जगताप हे विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे दुसरे उमेदवार आहेत. यामध्ये अपक्ष आणि आपल्या सोबतच्या पक्षांकडून त्यांना कशी मदत मिळते, हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

ADVERTISEMENT