विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपचाही उमेदवार, प्रज्ञा सातव यांचा अर्ज

मुंबई तक

महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांच्या उमेदवारी अर्ज भरलाय. दोन्ही पक्षांच्या उमेदवारीनं निवडणुकीत रंगत आलीय. काँग्रेसकडून राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव आणि भाजपकडून संजय केणेकर यांना उमेदवारी मिळालीय. काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणूक होतेय. भाजपने माघार घ्यावी म्हणून गरज पडली तर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांच्या उमेदवारी अर्ज भरलाय. दोन्ही पक्षांच्या उमेदवारीनं निवडणुकीत रंगत आलीय. काँग्रेसकडून राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव आणि भाजपकडून संजय केणेकर यांना उमेदवारी मिळालीय. काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणूक होतेय. भाजपने माघार घ्यावी म्हणून गरज पडली तर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

    follow whatsapp