
मुंबई तक भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर दिपा चौहान या महिलेने बलात्कार आणि धमकावण्याचे आरोप केले होते. त्यानंतर नाईक यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच गुन्ह्यात पोलीसांनी नाईक यांच्या कस्टडीची मागणी केली होती आता या प्रकरणात डीएनए चाचणी करण्यासाठी गणेश नाईक तयार असल्याची कबूली