भाजपकडून सापत्न वागणूक, कीर्तिकरांचा गौप्यस्फोट
भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची खंत शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केली आहे. मनोहर जोशी यांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

ADVERTISEMENT