कोरोना डेंग्यू, मलेरियासारखा होणार म्हणजे काय Dr. Shashank Joshi काय म्हणतात?

कोरोना डेंग्यू, मलेरियासारखा होणार म्हणजे काय Dr. Shashank Joshi काय म्हणतात?
मुंबई तक

मुंबई तक भारतात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. महाराष्ट्रामध्ये देशातले सर्वाधिक कोरोना रुग्ण सध्या आहेत. त्याचबरोबर ओमिक्रॉनचेही सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. नक्की हा कोरोना भारतातून कधी जाईल याबद्दल सांगतायत टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांच्याकडून

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in