रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात न्यायालयाचा केंद्रीय गृहमंत्रालयाला झटका आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात न्यायालयाचा केंद्रीय गृहमंत्रालयाला झटका आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक राज्याच्या विधीमंडळाच्या अधिवेशनाचे सूप वाजलं. विद्यापीठी सुधारणा विधेयकावरुन विरोधक आक्रमक मुख्यमंत्री अधिवेशनाला न आल्याचं कारण काय दिलं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी. नितेश राणे नॉट रिचेबल, नारायण राणे संतापले. अटकपूर्व जामिन अर्जासाठी गेलेल्या नितेश राणेंना जामिन मिळणार का? रश्मी शुक्ला प्रकरणात न्यायालयाचा केंद्रीय गृहमंत्रालयाला झटका. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली धोक्याचा इशारा उपमुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केली चिंता. राज्यात 12 जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळीचा फटका बसला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली. मुंबईत 8 दिवसांत वाढले कोरोना रुग्ण अशा बातम्या 5 ट्रेंडिंग बातम्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in