नवाब मलिक ज्याला दलाल म्हणाले, राणे म्हणतात 'तो' मित्र आणि इतर 4 बातम्या

नवाब मलिक ज्याला दलाल म्हणाले, राणे म्हणतात 'तो' मित्र आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक

मुंबई तक भाजपवर ड्रग नेक्ससचा आरोप एका व्यक्तीचा फोटो शेअर करत ड्रग पेडलर बरोबर भाजपचं नातं काय असा आरोप करत मलिकांचं ट्विट. अनिल देशमुख प्रकरणात एकाला ठाण्यातून अटक. नवाब मलिक ज्याला भाजप सरकारचा दलाला म्हणतात नारायण राणे म्हणतात तो मित्र आणि कर्याकर्ता. क्रांती रेडकर यांचा गंभीर आरोप. लसीकरण पूर्ण केलेल्यांना मिळणार लोकलचं तिकीट या बातम्या बघा

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in