Chaturgrahi Yog 2026 : कुंभ राशीत ग्रहांचा महासंगम, तयार होतोय चतुर्ग्रही योग; आजपासून 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु

मुंबई तक

Chaturgrahi Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार 16 मार्च रोजी म्हणजेच आज संध्याकाळी कुंभ राशीत एक विशेष योग तयार होणार आहे. सध्या कुंभ राशीत आधीपासूनच राहू, मंगळ आणि बुध विराजमान आहेत. त्यातच आज संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी चंद्र देखील कुंभ राशीत प्रवेश करेल. अशाप्रकारे एकाच राशीत चार ग्रह एकत्र आल्याने 'चतुर्ग्रही योग' निर्माण होईल.

ADVERTISEMENT

Chaturgrahi Yog 2026
Chaturgrahi Yog 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कुंभ राशीत ग्रहांचा महासंगम, तयार होतोय चतुर्ग्रही योग

point

आजपासून 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु

Chaturgrahi Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार 16 मार्च रोजी म्हणजेच आज संध्याकाळी कुंभ राशीत एक विशेष योग तयार होणार आहे. सध्या कुंभ राशीत आधीपासूनच राहू, मंगळ आणि बुध विराजमान आहेत. त्यातच आज संध्याकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी चंद्र देखील कुंभ राशीत प्रवेश करेल. अशाप्रकारे एकाच राशीत चार ग्रह एकत्र आल्याने 'चतुर्ग्रही योग' निर्माण होईल.

ज्योतिषांच्या मतानुसार, या योगाचा प्रभाव सर्व राशींवर पडेल, परंतु काही राशींसाठी हा काळ विशेष लाभदायी मानला जात आहे. या राशींना करिअर, पैसा आणि कुटुंबाशी संबंधित बाबतीत सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

हे ही वाचा : महाराष्ट्रात घडणार मोठी उलथापालथ?, 'त्या' एका गोष्टीसाठी एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीत?

'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु

मेष रास : मेष राशीच्या लोकांसाठी हा चतुर्ग्रही योग प्रगतीचे संकेत देऊ शकतो. कामकाजात पूर्वी केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते. नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामेही पूर्ण होऊ शकतात. याशिवाय, या काळात केलेली गुंतवणूक भविष्यात लाभ देऊ शकते.

हे वाचलं का?

    follow whatsapp