देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ चूक कबूल केली? विक्रम गोखले काय म्हणाले?

सिने अभिनेते विक्रम गोखले यांनी शिवसेना-भाजप युती झाली पाहिजे, असं विधान केलं. पत्रकारांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक गौप्यस्फोट केला.

प्रख्यात सिने कलाकार विक्रम गोखले यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केल्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त पुण्यात रविवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना महाराष्ट्रासोबतच देशात घडणाऱ्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं. विक्रम गोखले यांनी शिवसेना-भाजपची युती झाली पाहिजे, असं मत व्यक्त केली. युतीसाठी पुढाकार घेण्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखवला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in