पडळकरांच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही सहन करणार नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया

आमदार गोपीचंद पडळकर व त्यांच्या समर्थकांवर काल सांगलीतील आटपाडी तालुक्यात हल्ला झाला होता या हल्ल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी निषेध केला आहे. तसेच, भ्याड हल्ल्यांना आम्ही घाबरणारे नाही. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी आम्ही गप्प बसणार नाही. राज्य सरकारने तत्काळ आमदार पडळकर यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in