‘Ajit Pawar एका दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार’ कट्टर समर्थकाचा दावा | Sanjay Pawar | Jalgaon
differences between jalgaon ncp Sanjay Pawar vs eknath khadse | Jalgaon

ADVERTISEMENT
अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. त्यानंतर पवारांनी राजीनामा दिला…कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर पवारांनी राजीनामा मागे घेतला आणि अजित पवारांच्या न झालेल्या बंडाची चर्चा थांबली…पण, आता भाजप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त एक जाहिरात आलीय…त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. या जाहिरातीत नेमकं काय आहे? ही जाहिरात कोणी दिली? हेच पुढील काही मिनिटात पाहुयात.