Eknath Shinde यांना Amit Shah यांनी कशासाठी दिला ग्रीन सिग्नल? | Cabinet Expansion Maharashtra | BJP
Eknath Shinde on Amit Shah delhi meet with devendra fadnavis Cabinet Expansion Maharashtra | BJP

ADVERTISEMENT
Eknath Shinde on Amit Shah delhi meet with devendra fadnavis Cabinet Expansion Maharashtra | BJP
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टाच्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार, असंही म्हटलं गेलं. दरम्यान, आता शिंदे-फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग दिला आहे. रविवारी मध्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी खलबतं केली. या बैठकीनंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Eknath Shinde on Amit Shah delhi meet with devendra fadnavis Cabinet Expansion Maharashtra | BJP