देशातल्या 5 राज्यातल्या विधानसभा निवणुका जाहीर, काय आहेत नवीन नियम
मुंबई तक देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची तारीख आज जाहीर होणार आहे. उत्तरप्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असून कोरोनाच्या लाटेचं आव्हान असताना निवडणूक घेणं हे एक मोठं आव्हान निवडणूक आयोगासमोर असणार आहे. या 5 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीबाबत केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद Live.

ADVERTISEMENT