गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, अटक होणार?

गणेश नाईक यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत.
गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ, अटक होणार?
Ganesh Nike Ganesh Nike

गणेश नाईक यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत. आता एका महिलेने आपल्यावर आत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे नेरुळ आणि बेलापूर या ठिकाणाच्या पोलीस स्टेशनमध्ये गणेश नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in