गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका, अजित पवारांनी दिलं जशास तसं उत्तर

गोपीचंद पडळकरांना अजित पवारांचं उत्तर, नातवाला लाँच करण्यावरुन पडळकरांवर पवार भडकले
गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका, अजित पवारांनी दिलं जशास तसं उत्तर
ajit pawar on gopichand padlkarajit pawar on gopichand padlkar

अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपिचंद पडळकरांनी केली आहे. त्याला अजित पवारांनी उत्तर दिलंय. नामकरणाचा मुद्दा हा अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आहे, मात्र कुठला मुद्दा महत्त्वाचा हे आपण पाहिलं पाहिजे, असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in