देवेंद्र फडणवीस यांना हायकोर्टाची नोटीस आणि इतर 4 बातम्या

देवेंद्र फडणवीस यांना हायकोर्टाची नोटीस आणि इतर 4 बातम्या
मुंबई तक

मुंबई तक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामिन देऊ नका अशी मागणी ED ने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरुन भाजप काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. चौकशी करण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश. देवेंद्र फडणवीस यांना हायकोर्टाची नोटीस. कोरोना रुग्णसंख्येबरोबर हॉस्पिटलयाजेशनचं प्रमाण वाढतंय. राज्याला अवकाळीचा धोका.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in