Hemant Godse यांनी विधान बदललं?

Hemant Godse यांनी विधान बदललं? बंडखोर आमदारांना इशारा देण्याऱ्या खासदार गोडसेंचं नवं विधान
Hemant Godse
Hemant GodseHemant Godse

शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यानंतर सेना खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांच्यावर टीका केली होती, मात्र आता स्वत: हेमंत गोडसेंनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in