नागपूरमध्ये वारांगनांच्या वस्तीत भुयारं, अल्पवयीन मुलींना कोंडून अत्याचार करण्यासाठी व्हायचा वापर

नागपूरमध्ये वारांगनांच्या वस्तीत भुयारं, अल्पवयीन मुलींना कोंडून अत्याचार करण्यासाठी व्हायचा वापर
मुंबई तक

मुंबई तक नागपुरातल्या गंगा जमुना येथील वारांगना वस्तीतली ही भुयारं आहे. नागपूर पोलिसांनी केलेल्या छापेमारीत ही छुपी भुयार आढळली आहेत. त्या तळघरांमध्ये अल्पवयीन मुलींना कोंडून ठेवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वी या वस्तीतून आणलेली एक १४ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीने या वस्तीतून पळ काढला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in