Sushma Andhare यांना जिल्हाप्रमुखाने केली मारहाण? अंधारेंनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितला घटनाक्रम| Appasaheb Jadhav
सुषमा अंधारेंची महाप्रबोधन यात्रा बीडमध्ये २० तारखेला होणार आहे. या यात्रेच्या तयारीची पाहणी करताना सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा जिल्हाप्रमुखाने केला आहे.

ADVERTISEMENT

जिल्हाप्रमुखाचा मारहाण केल्याचा दावा, अंधारेंनी फेसबुक लाईव्ह करुन काय सांगितलं?