राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मुस्लीमविरोधी असल्याचा आरोप का होतो ?

मुंबई तक

प्रसिद्ध लेखक आणि कवी जावेद अख्तर यांनी संघाची तुलना तालिबानसोबत करुन नव्या वादाला तोडं फोडलं आहे. संघाची हिंदुत्वाबद्दलची भूमिका,कट्टर हिंदुत्व यामुळे संघाची भारतीय राजकारणात प्रतिमा मुस्लीमविरोधी आहे. काय आहे सत्य? संघाची भुमिका काय आहे सांगातायेत भाजपाचे उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

    follow whatsapp