रुपाली पाटलांची केतकीचे आई-वडील काढले, 'तिला आम्ही चोप देणार'

अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) शरद पवार (Sharad Pawar Post) यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली.
रुपाली पाटलांची केतकीचे आई-वडील काढले, 'तिला आम्ही चोप देणार'
Rupali Patil Rupali Patil

अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) शरद पवार (Sharad Pawar Post) यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी तिच्यावर आरोप करायला सुरुवात केली. त्यात रुपाली पाटलांनीही (Rupali Patil) तिला टोला लगावला आहे.

Related Stories

No stories found.