सुरेश दादा ते हसन मुश्रीफ व्हाया मातोश्री; Kirit Somaiya यांच्या आरोपसत्रांचा इतिहास

किरीट सोमय्या यांनी आत्तापर्यंत कोणकोणत्या नेत्यांवर राजकीय आरोप केले आहेत

किरीट सोमय्या राजकारणात ज्यांच्या मागे लागतात त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येते अशी सोमय्यांची ख्याती आहे. पण सोमय्या जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून त्यांनी भ्रष्ट्राचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. कधी सुरेश जैऩ असतील तर कधी हसन मुश्रीफ काय आहे किरीट सोमय्यांच्या आरोपसत्रांचा इतिहास ?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in