अशी झाली मावळमधील शिरगावच्या सरपंचांची हत्या; काय आहे कारण?

मुंबई तक

साईबाबांचं प्रति शिर्डी अर्थात पुण्यातील शिरगावच्या सरपंचांवर धारदार शस्त्रांनी हल्ला झाला असून, या हल्ल्यात सरपंच चा मृत्यू झालाय. या घटनेनं मावळ तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

Google CTA

maval pune crime murder of sarpanch cctv latest maharashtra marathi news updates