Raj Thackeray: राज ठाकरेंचा निर्धार कायम! पहा पत्रकार परिषद

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. पाहा LIVE

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अगदी थोड्या वेळातच पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे हे नेमकं काय बोलणार याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. भोंग्याबाबत राज ठाकरेंनी दिलेला अल्टिमेटम आता संपला आहे. अशावेळी राज ठाकरे मनसैनिकांना काय आदेश देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

Mumbai Tak
www.mumbaitak.in