मनसे ही भाजपची ‘सी’ टीम, आदित्य ठाकरेंची टीका

पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावरुन केलेल्या भाषणावर आलेल्या प्रतिक्रियांपैकी सर्वात जास्त तिखट प्रतिक्रिया ही आदित्य ठाकरे यांची आहे.
मनसे ही भाजपची ‘सी’ टीम, आदित्य ठाकरेंची टीका
Aaditya ThackerayAaditya Thackeray

पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावरुन केलेल्या भाषणावर आलेल्या प्रतिक्रियांपैकी सर्वात जास्त तिखट प्रतिक्रिया ही आदित्य ठाकरे यांची आहे. आदित्य यांनी राज यांना टोला लगावत मनसे ही भाजपची ‘सी’ टीम असल्याची टीका केला आहे. एका माध्यम समुहाच्या कार्यक्रमात इण्टरव्ह्यूवेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Related Stories

No stories found.