मुंबईकरांसाठी Corona Third Wave बद्दल दिलासा देणारी बातमी

मुंबईकरांसाठी Corona Third Wave बद्दल दिलासा देणारी बातमी
मुंबई तक

मुंबई तक महाराष्ट्र आणि भारतातली कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या मुंबईत आढळत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. पण गेल्या काही दिवसांपासून काहीसा ट्रेंड बदललाय. ज्यामुळे मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in